
श्री. प्रमोद नाईक, संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ हे मंडळातील अधिकारी यांचे समवेत

तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक, श्री. प्रमोद नाईक यांच्याकडे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या संचालक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. त्या प्रसंगी डॉ. विनोद मोहितकर, प्र. संचालक, तंत्रशिक्षण, म.रा. व संचालनालयातील सर्व अधिकारी श्री. प्रमोद नाईक यांना शुभेच्छा देताना.

2022 रोजी श्री रामचंद्र अभियांत्रिकी व पदविका महाविद्यालय, लोणीकंद, पुणे येथे तंत्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रिडा संघटना अंतर्गत राज्यस्तरीय क्रिडा महोत्सवाच्यावेळी मार्गदर्शन करताना श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य.

डॉ. सुभाष सरकार, मा. राज्यमंत्री, शिक्षण, भारत सरकार, श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य आणि मान्यवर दि. 14.11.2022 रोजी मुंबई विद्यापीठ येथे अभियांत्रिकी पदविका व पदवी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पाठयपुस्तकांच्या वितरण सोहळया दरम्यान पुस्तकांचे अनावरण करताना.

दि. 14.11.2022 रोजी मुंबई विद्यापीठ येथे अभियांत्रिकी पदविका व पदवी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पाठयपुस्तकांच्या वितरण सोहळया दरम्यान श्री. चंद्रकांत (दादा) पाटील,मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य हे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना.

दि. 14.11.2022 रोजी मुंबई विद्यापीठ येथे अभियांत्रिकी पदविका व पदवी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पाठयपुस्तकांच्या वितरण सोहळया दरम्यान मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य व विद्यार्थी यांना पुस्तकांचे वितरण करताना.

डॉ. सुभाष सरकार, मा. राज्यमंत्री, शिक्षण, भारत सरकार यांचे अभियांत्रिकी पदविका व पदवी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पाठयपुस्तकांच्या वितरण सोहळयाकरिता स्वागत करताना डॉ. अभय वाघ, मा. संचालक, तंत्रशिक्षण व डॉ. विनोद मोहितकर, संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई.

दि. 14.11.2022 रोजी मुंबई विद्यापीठ येथे अभियांत्रिकी पदविका व पदवी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पाठयपुस्तकांच्या वितरण सोहळयाकरिता मान्यवरांची उपस्थिती.

मा. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्ये यांचे दि. १९. १०.२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई येथे आढावा बैठकीदरम्यान, मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण व मा. संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय यांचे उपस्थितीत स्वागत करताना, डॉ. विनोद म. मोहितकर, संचालक, तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई.

मा. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्ये, दि. १९. १०.२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई येथे आढावा बैठकीदरम्यान चर्चा करतांना, मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण, मा. संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व इतर वरिष्ठ अधिकारी.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई येथे दि. १९. १०.२०२२ रोजी मा. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्ये, मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण, मा. संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांचे समवेत संचालनालय व मंडळातील वरिष्ठ अधिकारी.
.jpg)
मा. श्री. चंद्रकांत पाटील, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्ये यांचेसमवेत दि. 12.09.2022 रोजी एसएनडीटी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे विभागाच्या आढावा बैठकीदरम्यान मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण, विभागाचे वरिष्ठ अधिकारी, संचालक, तंत्रशिक्षण व संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ.

मा. श्री. चंद्रकांत पाटील, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्ये यांचे दि. 12.09.2022 रोजी एसएनडीटी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे विभागाच्या आढावा बैठकीदरम्यान स्वागत करतांना डॉ. विनोद म. मोहितकर, संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई व डॉ. महेंद्र रा. चितलांगे, सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

Dr. Vinod M. Mohitkar, Hon. Director, Dr. Mahendra R. Chitlange alongwith Officers and Staff with National Flag, as a part of Azadi Ka Amrit Mahotsav: Celebrating 75 Years of India's Independence.

53rd meeting of Governing Board of MSBTE held on 11th August 2022 at MSBTE, Mumbai. Dignitaries seen are Dr. Abhay Wagh, Hon. Director DTE, Dr. Vinod M. Mohitkar, Director, MSBTE and Board Members

Dr. Abhay Wagh, Hon. Director, DTE, Shri. Satish Tidke, Hon. Dy. Secretary, Higher and Technical Education, GoM, Dr. Vinod M. Mohitkar, Director, MSBTE, Board Members and MSBTE Officials during 53rd meeting of Governing Board of MSBTE held on 11th August 2022 at MSBTE, Mumbai.

Hon. Shri. Vikas Chandra Rastogi, Principal Secretary, Higher & Technical Education, Hon. Dr. Nipun Vinayak, Executive Director, MSFDA, Hon. Dr. Abhay Wagh, Director, Technical Education, Dr. Vinod M. Mohitkar, Director, MSBTE and other Senior Officers on the occasion of inauguration of MSFDA at MSBTE’s building at Pune on 25th December, 2021.

Hon. Principal Secretary, Higher & Technical Education Dept., Govt. of Maharashtra visited MSBTE office on 30/7/2021. Dignitaries seen are Hon. Shri. Vikas Chandra Rastogi, Principal Secretary, Higher & Technical Education Dept. and Dr. Vinod Mohitkar, Director, MSBTE.